newsmar

थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग, चोरीसाठी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता

Posted by - January 25, 2022
पुणे- पुण्याजवळील थेऊर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलीये. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.…
Read More

वाढत्या थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या ‘ या ‘ खास टिप्स

Posted by - January 25, 2022
त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप विशेषतः थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते. हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात. हात आणि पायांवर रॅशेस पडणे,फुटणे ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे…
Read More

रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम, नियम मोडल्यास होऊ शकते कडक कारवाई

Posted by - January 25, 2022
पुणे – बऱ्याचदा रेल्वेने प्रवास करत असताना रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते कारण अनेक लोक ग्रुपने प्रवास करत असतात.याचाच त्रास इतर प्रवाश्यांना अधिक होतो. भारतीय…
Read More

“बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का ?”, फडणवीस यांचा शिवसेनेला सवाल (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना काल पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला. त्यावर बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही…
Read More

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
मुंबई- मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असून नेते-अभिनेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिक देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण…
Read More

सांगलीमध्ये नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
सांगली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी सांगलीमध्ये भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
Read More

…तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ )

Posted by - January 24, 2022
मुंबई- बाबरीनंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…
Read More

वाह रे नाना…! ‘मोदी’च्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘मोदीं’वर निशाणा !

Posted by - January 24, 2022
प्रसंग १ ला : स्थळ : भंडारा : कार्यकर्त्यांशी बोलताना… विधान क्र. १ : मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो… प्रसंग २ रा : इगतपुरी : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या…
Read More

एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ ‘अभाविप’चे ‘पुंगी बजाव’ आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
पुणे- नागपूर येथील केंद्रावर एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यात ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आलं. राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढत असून सत्तेत असणारा महाविकास…
Read More

कोल्हापुरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022
कोल्हापूर- केमिकलचा स्फोट झाल्यानं कोल्हापुरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.…
Read More
error: Content is protected !!