एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ ‘अभाविप’चे ‘पुंगी बजाव’ आंदोलन (व्हिडिओ)

275 0

पुणे- नागपूर येथील केंद्रावर एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यात ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आलं.

राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढत असून सत्तेत असणारा महाविकास आघाडी सरकार हे महाविकास आघाडी सरकार नसून महाभकास आघाडी सरकार आहे अशा तीव्र शब्दात आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन केलं यावेळी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे व पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते.

Share This News

Related Post

रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम, नियम मोडल्यास होऊ शकते कडक कारवाई

Posted by - January 25, 2022 0
पुणे – बऱ्याचदा रेल्वेने प्रवास करत असताना रात्री उशीरापर्यंत गप्पा मारणे आणि गाणे ऐकणे हे सुरू असते कारण अनेक लोक…

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या…

#PUNE : अंत्यविधी पार पडताना दाहिनीच्या मशीनचे फ्युज उडाले; वसंत मोरे यांच्या कार्यतत्परतेने तासाभरात अंत्यसंस्कार पार पडले !

Posted by - February 23, 2023 0
पुणे : मंगळवारी रात्री कात्रज येथील स्मशानभूमी मधील विद्युत दाहिनीचा फ्युज उडाल्याने एक मृतदेह अर्धवट जळाला. या मृतदेहावर अंत्यविधी पूर्ण…
ST

ST Bus : एसटी महामंडळाने रचला विक्रम; एका दिवसात 35 कोटींचा टप्पा केला पार

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : मागच्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळ (ST Bus) मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लोकांचा एसटीला मोठ्या…

PHOTO : ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ ; अमित ठाकरे यांनी राबवली चौपाटीवर स्वछता मोहीम

Posted by - September 10, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *