newsmar

मुंबईत देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू; जाणून घ्या काय आहे भाडेदर

Posted by - February 18, 2022
मुंबई- देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. बेलापूर ते मुंबई अशी ही सेवा चालणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित होते.…
Read More

पंतप्रधान मोदी माफी मागा ; पुण्यात काँग्रेसचं आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - February 18, 2022
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीश बापट यांच्या…
Read More

नाशिक- पुणे लोहमार्गाला केंद्रीय वित्त आयोगाची मान्यता

Posted by - February 18, 2022
नाशिक – पुणे- नाशिक प्रस्तावित सेमी हायस्पीड लोहमार्गासाठी केंद्रीय वित्त आयोगाने मान्यता दिली आहे. नाशिक-पुणे लोहमार्गाच्या केंद्राच्या वाट्याच्या 20% निधीपैकी 19.5% निधीलाही मान्यता दिली आहे. वित्त आयोगाच्या मान्यतेमुळे नाशिक –…
Read More

बोरिवलीमध्ये इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग

Posted by - February 18, 2022
मुंबई- बोरिवली भागात असलेल्या चिकूवाडीमध्ये एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावर मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…
Read More

धक्कादायक ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट

Posted by - February 18, 2022
मुंबई – सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे हिने एक खळबळजनक पोस्ट टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने आपल्या जिवाला धोका असून, माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची पोस्ट वैशाली…
Read More

ऐतिहासिक निकाल ! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 38 जणांना फाशीची शिक्षा

Posted by - February 18, 2022
अहमदाबाद- अहमदाबादमध्ये जुलै 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका तासात 21 बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी 49 पैकी 38 दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.…
Read More

पुणे महापालिकेतील स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्चला

Posted by - February 18, 2022
पुणे- पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत असल्याने ही निवड फक्त सात दिवसांचीच असणार आहे. या सात…
Read More

नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस, जुहूच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती

Posted by - February 18, 2022
मुंबई- केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी अधिकारी जाणार असल्याची…
Read More

विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन

Posted by - February 17, 2022
मुंबई- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मिळाला असून त्याची जेलमधून सुटका झाली आहे. हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे…
Read More

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन

Posted by - February 17, 2022
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी (वय 81) यांचे आज निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुधीर जोशी यांना…
Read More
error: Content is protected !!