ब्रेकिंग ! पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

1845 0

पुणे शहरातील शिवाजीनगर परीसरात  असलेल्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची  घटना समोर आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती.

शाळेतील बाथरूममध्ये आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी संशयित आरोपीचं स्केचही प्रसिद्ध केलं होतं. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शिवाजीनगर येथील नामांकित शाळेच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने पकडलं आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोपी पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत होता.

या प्रकरणी गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने संबंधित शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये आरोपीची हालचाल संशयास्पद वाटली. त्यानुसार सर्व सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला. अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली.

Share This News

Related Post

SANJAY RAUT

मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

Posted by - August 8, 2022 0
मुंबई  : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात…
Maratha Reservation

Maratha Reservation : जालन्याच्या तरूणाने मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिल बाबुराव कावळे असं या आत्महत्या…

पुण्यातील नऱ्हे येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग; 6 गाड्यांचं नुकसान

Posted by - September 17, 2022 0
पुणे – शनिवारी (ता.17 सप्टेंबर) मध्यरात्री 2 वाजता पुण्यातील नऱ्हे येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. संबंधित घटनेची वर्दी…
Crime

प्रेमात ठरत होती अडसर मग उशीच्या सहाय्यानं केलं भयंकर कृत्य

Posted by - April 23, 2023 0
मालाडमध्ये ६९ वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी ७१ वर्षीय पुरुषासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३०२, ३९७…

FLASHBACK 2022: ‘या’ आहेत 2022 मधील मोठ्या राजकीय घटना

Posted by - December 29, 2022 0
महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 हे वर्ष प्रचंड उलथापालथ करणारं ठरलं. शिवसेनेची दोन शकलं करणारं सर्वांत मोठं राजकीय बंड याच वर्षात घडलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *