पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात ; मनसे नेते अमेय खोपकर यांचं ट्विट
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून आम आदमी पक्षाकडून पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये पदार्पणातच मुसंडी मारल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा वाढली आहे. याच पार्श्वभूमी वर…
Read More