वीज कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या, उर्जामंत्री नितीन राऊत यांचे संपकऱ्यांना आवाहन
मुंबई- केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना…
Read More