पिंपरीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन टेम्पोचालकाकडून अत्याचार(व्हिडिओ)

714 0

पिंपरी- एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर टँपो चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली आहे. संबंधित टेम्पो चालकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

युवराज साळुंखे असे आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील मिलन लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी २४ मार्च रोजी युवराज साळुंखे याने पीडित अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो असं सांगितल. मात्र, प्रत्यक्षात हॉटेलमध्ये न जाता युवराजने तिला मिलन लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबद्दल कुणाकडे काही बोलल्यास, मी तुला बघुन घेईन….! अशी धमकी देखील त्याने पीडित मुलीला दिली.

Share This News

Related Post

Congress

Sunil Deodhar : अखंड भारताचे आश्वासन देऊन काँग्रेसने देशाशी विश्वासघात केला : सुनील देवधर

Posted by - August 14, 2023 0
पुणे : आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने फाळणी दिवसाचे औचित्य साधून विभाजन विभिषिका अंतर्गत मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात…

#UPDATE : रिल्स बनवताना सावध राहा ! पुण्यात महिलेचा गेला हाकनाक बळी; रील बनवताना झाला अपघात

Posted by - March 9, 2023 0
पुणे : पुण्यात काल इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याच्या नादात एका महिलेचा अपघात झाला. या अपघातामध्ये या महिलेला आपले प्राण गमवावे लागले…
Gautami Patil

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Posted by - January 9, 2024 0
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) जवळजवळ सगळेच ओळखतात. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात गौतमी पोहोचलेली आहे. खेड्यापाड्यात…

PUNE CRIME : एकतर्फी प्रेमातून त्याने बनवला ‘खोटा निकाहनामा’ ; मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यावर घडले असे काही….!

Posted by - July 25, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे . यामधील दोन आरोपींविरुद्ध 23 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *