newsmar

जाणून घ्या नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ आणि फायदे

Posted by - March 31, 2022
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायचा सल्ला सगळेच देतात. तसेच नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरातील काही अंतर्गत त्रास नाहीसे होतात. जरी…
Read More

शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांची ‘ती’ टेस्ट खोटी, पीडित तरुणीचा आरोप

Posted by - March 31, 2022
पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. या प्रकरणी कुचिक यांच्या विरोधात गुन्हा देखील झाला आहे. त्यानंतर कुचिक यांनी आपण वडील होऊ शकत नसल्याचं…
Read More

Breaking ! नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात आग

Posted by - March 31, 2022
नाशिक- चलनी नोटांची निर्मिती करणाऱ्या नाशिकच्या सिक्युरिटी नोट प्रेसच्या आवारात अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. नोट प्रेसच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाच्या परिसरात गवताला आग लागली. अग्निशमन दलाकडून ही…
Read More

सतीश उके ईडीच्या ताब्यात, लॅपटॉप, मोबाईल जप्त

Posted by - March 31, 2022
नागपूर- ईडीने पाच तास चौकशी केल्यानंतर नागपूरचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यांचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. पार्वतीनगर भागातील सतीश उके यांच्या निवासस्थानी आज…
Read More

अहमदाबाद मधील मराठी कुटुंबातील हत्येचे गूढ उलगडले, 48 तासांत आरोपीला अटक

Posted by - March 31, 2022
अहमदाबाद – अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून आरोपीला अवघ्या 48 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. विनोद मराठी उर्फ विनोद…
Read More

भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु

Posted by - March 31, 2022
औरंगाबाद- माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा…
Read More

पुण्यातील पाणीप्रश्नी गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

Posted by - March 31, 2022
पुणे- पुणे शहरातील पाणीप्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर अंकुश काकडे, प्रवक्ते प्रदीप…
Read More

‘गुढीपाडवा जल्लोषात साजरा करणारच’, राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Posted by - March 31, 2022
मुंबई- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा साजरा होणार आहे. मात्र ठाकरे सरकार या सणासाठी निर्बंध घालण्याचा विचार करतय. त्यावर भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून…
Read More

हिंजवडीमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मुलीचा मृतदेह (व्हिडिओ)

Posted by - March 31, 2022
पिंपरी- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क जवळ मुळा नदी शेजारी अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर एका मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मारेकऱ्याने मुलीचा खून करून तिचा मृतदेह झाडाला लटकावला असल्याचे…
Read More

नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, कोण आहेत सतीश उके? (व्हिडिओ)

Posted by - March 31, 2022
नागपूर – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. मात्र या छापेमारी मागील…
Read More
error: Content is protected !!