जाणून घ्या नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ आणि फायदे

93 0

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायचा सल्ला सगळेच देतात. तसेच नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरातील काही अंतर्गत त्रास नाहीसे होतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

उन्हाळाच्या दिवसात नारळ पाण्याचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया

हायड्रेट – उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करणे चांगले असते. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.

पोटाची समस्या – पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो. हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून आराम मिळतो.

रक्तदाब – नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक असतात. यामुळे तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

मुरुमांची समस्या – नारळाचे पाणी चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास देखील मदत करते. आपण फेसपॅक म्हणून देखील याचा वापर करू शकता.

टॅनिंगसाठी फायदेशीर – उन्हाळ्यात, टॅनिंग काढून टाकण्यासाठी आपण नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुवू शकता. यामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहरा थंड होतो.

रोगप्रतिकारक शक्ती – वाढवण्यासाठी फायदेशीर नारळ पाणी पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.

सकाळी उपाशी पोटी नारळ पाणी पिणे आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर असते. नारळ पाणी हे एक नॅचरल स्पोर्ट्स ड्रिंक आहे. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि वर्कआउटच्या आधी शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असते. म्हणून सकाळी वेळी नारळ नारळ पाणी पिणे बाॅडीसाठी योग्य असते.

 

Share This News

Related Post

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ; पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Posted by - February 27, 2022 0
अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाकडून…
Movie

अभिनेत्याचा संघर्ष सांगणाऱ्या ‘Cue Kya Tha’ ची Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Posted by - September 9, 2023 0
पुणे : जागतिक चित्रपट सृष्टीचे ज्या महोत्सवाकडे डोळे लागलेले असतात त्या IFFSA Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘Cue Kya Tha’ या…

पुण्यात तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

Posted by - March 26, 2022 0
पुणे- आंतरराष्ट्रीय तृतीय पंथील ओळख दिनानिमित्ताने तृतीय पंथीयांसाठी २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत ‘तृतीय पंथीय मतदार नोंदणीचा…
Abhijit Bichukale

Abhijit Bichukale : अभिजित बिचकुले झाले डॉ. अभिजित बिचकुले ‘या’ विद्यापीठाने दिली मानद डॉक्टरेट पदवी

Posted by - March 23, 2024 0
पुणे : कसब्याच्या पोट निवडणुकीत तब्बल 47 मते मिळवणारे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. सर्वात…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल- पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

Posted by - August 17, 2022 0
पुणे : ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयच्या माध्यमातून आपल्या क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *