Breaking News ! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट, भेटीचे कारण गुलदस्त्यात
नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान १२.२० ते १२.४० अशी २० मिनिटे चर्चा झाली. मात्र या…
Read More