newsmar

रेल्वे थांबली म्हणून खाली उतरले आणि दुसऱ्या रेल्वेखाली चिरडले, ६ जणांचा मृत्यू

Posted by - April 12, 2022
अमरावती- तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे थांबलेली असताना काहीजण रेल्वेतून खाली उतरले आणि शेजारच्या ट्रॅकवरून भरधाव वेगात जाणाऱ्या रेल्वेखाली चिरडले. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम…
Read More

कोल्हापूर पोटनिवडणुकीत पैसे वाटप होत असल्याबाबत आरोप-प्रत्यारोप

Posted by - April 12, 2022
कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. याठिकाणी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं भाजपवर केला आहे तर भाजपनंही काँग्रेस कार्यकर्ते पैसे वाटत असल्यचा आरोप…
Read More

आज ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तर सभा, पुन्हा गाजणार ‘लाव रे तो व्हिडिओ’?

Posted by - April 12, 2022
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांची आज मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात उत्तर सभा होत आहे. ठाण्यात ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा गाजणार…
Read More

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - April 12, 2022
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर ही जागा रिकामी झाल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक होत आहे.…
Read More

कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Posted by - April 12, 2022
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर ही जागा रिकामी झाल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक होत आहे.…
Read More

पुणे महानगरपालिकेतील एक बडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ; तिघे जण ताब्यात

Posted by - April 11, 2022
पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्यया कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे याच्यासह तिघांवर 15 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धडक कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी…
Read More

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट!

Posted by - April 11, 2022
 ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पृथ्वीराजचे अभिनंदन करुन त्याच्या…
Read More

Breaking News ! ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ

Posted by - April 11, 2022
मुंबई- शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड…
Read More

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आगीत सात ते आठ कंपन्या खाक

Posted by - April 11, 2022
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरातील सोनवणे वस्ती इथं एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत जवळपास सहा ते सात कंपन्या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. ही घटना आज दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दल…
Read More

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पिकअपची धडक, चालकासह १० विद्यार्थी जखमी

Posted by - April 11, 2022
पुणे- विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह १० विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे आज, सोमवारी सकाळी १० वाजता घडला.…
Read More
error: Content is protected !!