कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

352 0

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर ही जागा रिकामी झाल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक होत आहे. या जागी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चंद्रकांत जाधवांच्या पत्नीवजयश्री जाधव निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. अनेक दिग्गज नेते या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपकडून जोर लावत आहेत. काँग्रेसला ही जागा पुन्हा मिळावी यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील फिल्डिंग लावत आहेत.

राज्यभरातील दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात जाऊन प्रचार केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपर्यंत बडे नेते या प्रचारात उतल्याचे दिसून आले. त्यामुळे ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची झाली आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही : रामदास आठवले

Posted by - May 2, 2024 0
पुणे : संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून (Pune News) करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही,…

#BOLLYWOOD : मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 18, 2023 0
मुंबई : सिनेविश्वातून पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56…

रोहित तू बिनधास्त जा; आर आर आबांच्या लेकाला गडकरींचा शब्द

Posted by - April 6, 2022 0
नवी दिल्ली- आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी आज दिल्लीत नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींसोबतचे फोटो शेअर करत…
Ajay Maharaj Baraskar

Ajay Maharaj Baraskar : अजय महाराज बारस्कर यांच्यावर मोठी कारवाई ! प्रहार जनशक्ती पक्षातून केली हकालपट्टी

Posted by - February 21, 2024 0
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणं अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांना चांगलंच महागात पडले आहे. अजय…

दुःखद बातमी; माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

Posted by - October 26, 2022 0
पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून आमदार म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *