newsmar

स्कायमेटने जाहीर केला यंदाच्या पर्जन्यमानाचा अंदाज

Posted by - April 12, 2022
नवी दिल्ली- भारतातील अग्रगण्य वेदर फॉरकास्टिंग आणि अॅग्रीकल्चर रिस्क सोल्युशन कंपनी असलेल्या स्कायमेटनं 2022 या वर्षातील मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी 98 टक्के पाऊस पडण्याची…
Read More

Breaking News ‘चित्रा वाघ यांनी जबाब द्यायला भाग पाडलं’, रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडितेचा धक्कादायक दावा

Posted by - April 12, 2022
पुणे- रघुनाथ कुचिक प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेने खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे विशिष्ट जबाब नोंदवण्यास मला भाग पडले, असा दावा पीडित तरुणीने केला…
Read More

किरीट सोमय्यांपाठोपाठ नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला

Posted by - April 12, 2022
मुंबई- सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्यांचा देखील अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे दोघांच्याही अडचणी…
Read More

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या ११ व्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त संकलित

Posted by - April 12, 2022
पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त संकलित करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत आजपर्यंत एकूण २६४५ बॅग…
Read More

प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

Posted by - April 12, 2022
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बोगस मजूर प्रकरणी दरेकरांना कोठडीची गरज नाही. माझ्या अशीलास मुद्दामपणे त्रास…
Read More

आसनसोल पोटनिवडणुकीत बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा होणार का बाबू मोशाय ?

Posted by - April 12, 2022
कोलकाता- एकेकाळी भाजपमध्ये मंत्रिपद उपभोगलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवत आहेत. तीन राज्यांतील विधानसभेच्या चार जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा…
Read More

आलिया-रणबीरच्या लग्नात असणार 28 पाहुणे आणि 200 बाऊन्सर्स

Posted by - April 12, 2022
सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह बर्ड्सच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. चाहतेही या जोडप्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जरी या दोघांकडून लग्नाच्या तारखांची अधिकृत पुष्टी झालेली…
Read More

नॉट रिचेबल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ आला समोर

Posted by - April 12, 2022
मुंबई- आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च…
Read More

पुण्यात कर्वेनगर भागातील शितळादेवी भैरवनाथ मंदिरात चोरी, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

Posted by - April 12, 2022
पुणे- पुण्यात कर्वेनगर भागातील शितळादेवी भैरवनाथ मंदिरातील चार दानपेट्या फोडून चोरट्याने 75 हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने मंदिरातील घंटाही चोरून नेली आहे. मंदिराच्या शेजारीच कर्वेनगर पोलीस…
Read More

पीएनबी घोटाळा: नीरव मोदीचा हस्तक सुभाष शंकर भारताच्या ताब्यात

Posted by - April 12, 2022
नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरव मोदीचा खास व्यक्ती असलेल्या सुभाष शंकरला भारतात आणण्यात आले आहे. सुभाष शंकर हे कोट्यवधी रुपयांच्या…
Read More
error: Content is protected !!