पुणे : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सरकारडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप नेते नितेश राणे हे लँड जिहाद, लव जिहादच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार
Uddhav Thackeray : ‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
Pankaja Munde : राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला; पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडला हात
Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार
Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा?
Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन
Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा