चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

576 0

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकून उलटली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथून मध्य प्रदेशमधील खरगोनकडे जाणाऱ्या सुरत – खरगोन बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील १३२ केवी सब स्टेशनजवळ डिव्हायडरला धडकून बस उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध; पहा ‘या’ संकेतस्थळावर

Posted by - November 8, 2022 0
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा…
Bhiwandi News

Bhiwandi News : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू

Posted by - September 3, 2023 0
ठाणे : भिवंडी शहरातील (Bhiwandi News) गौरीपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत…

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

Posted by - June 4, 2022 0
पुणे- अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या…
Chandrapur News

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Posted by - January 22, 2024 0
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याने (Chandrapur News) एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका…

Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

Posted by - April 29, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धनकवडी स्मशानभूमीच्या मागील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *