अजित पवार यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियातून दिली माहिती

374 0

मुंबई- एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर सत्तेवरून पायउतार होण्याचे काळे ढग जमा झाले असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे.

अजित पवार यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

 

Share This News

Related Post

Accident

Accident : जुन्या मुंबई महामार्गावर पीकअप कंटेनरमध्ये भीषण अपघात; 1 ठार तर 2 जखमी

Posted by - June 24, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी केमिकल ट्रकचा अपघात (Accident) होऊन चार जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक मोठा…

“मुंबई महाराष्ट्राची कोणाच्या बापाची नाही !” कर्नाटक मंत्र्याच्या ‘त्या’ संतापजनक वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर रोज आगीत तेल कोणी ना कोणी होतच आहे. आता कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्री सी…
Beed

मी दुसरं लग्न करतोय…. असे म्हणताच पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल; बीड हादरलं

Posted by - May 21, 2023 0
बीड : बीडमध्ये पती – पत्नींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बीड जिल्ह्याच्या (Beed) धार तालुक्यातील कासारी गावात ही…
ST Bus

Bonus : एसटी कर्मचा-यांना बोनस जाहीर; मात्र तरीदेखील कर्मचारी नाराज

Posted by - November 9, 2023 0
मुंबई : एसटी कर्मचा-यांना राज्य सरकारकडून बोनस जाहीर करण्यात आला आहे. एसटी कर्मचा-यांना 6 हजार रुपये इतका बोनस (Bonus) दिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *