GOURI KHAN

आर्यनच्या अटके प्रकरणी गौरी खान म्हणते ; “त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही”…! वाचा सविस्तर

256 0

मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीजनमध्ये नुकतीच इंटेरियर डिझायनर आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने हजेरी लावली होती. महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत हा एपिसोड विशेष ठरला. तो गौरीच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या खडतर घटने दरम्यानच्या आयुष्याचा…

See the source image

अर्थात बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य हे कधीही वैयक्तिक राहत नाही. त्यांच्या चाहत्यांना त्यांचे बॉलीवूड स्टार्स कसे कपडे घालतात यापासून येणारा चित्रपट कोणता या प्रश्नांमधील प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जाणून घ्यायची असते. मग अशावेळी किंग खानचा मुलगा आर्यन खान हा जेव्हा एका क्रूजवर ड्रग्स घेऊन जाताना पकडला गेला, एवढी मोठी घटना ही देशभरामध्ये चर्चिली जाणारच होती. या प्रकरणांमधून काही दिवसांची कोठडी भोगल्यानंतर पुराव्यान अभावी आर्यन खानची जामीनावर सुटका करण्यात आली.

See the source image

याच प्रकरणावर जेव्हा या टॉक शोमध्ये करणने गौरीला त्याविषयी विचारले, तेव्हा गौरी म्हणाली की, “होय एक कुटुंब म्हणून आम्ही यातून गेलो आहोत. मला वाटते एक आई म्हणून, पालक म्हणून आम्ही जे काही अनुभवलं आहे, त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. पण आज जिथे आम्ही एक कुटुंब म्हणून उभे आहोत. मी म्हणू शकतो की आम्ही चांगल्या ठिकाणी आहोत. या काळात आम्हाला सर्वांकडून प्रेम मिळाले. असे गौरी खानने सांगितले.”

See the source image

“त्यासह आमच्या सर्व मित्रांकडूनच नाही तर आम्हाला अनेकांचे संदेश मिळाले, त्यासाठी सगळ्यांचे मला आभार मानावे वाटतात. या काळात ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांची मी ऋणी आहे.” अशी भावना देखील गौरीने व्यक्त केली.

See the source image

Share This News

Related Post

ऐकावे ते नवलच ! PUBG खेळत खेळत १२ वर्षाच्या मुलगा पोहोचला नांदेडहून नाशिकला

Posted by - May 6, 2022 0
नाशिक- पबजी (PUBG) या खेळाच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पबजी खेळता खेळता एक 12 वर्षांचा मुलगा थेट…
prabhas

Prabhas : प्रभासचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक; त्याच्या अकाऊंटवरुन हॅकर्सनं शेअर केले ‘ते’ 2 व्हिडिओ

Posted by - July 28, 2023 0
अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. प्रभासने साऊथ चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती.…

#पालकमंत्री चंद्रकांत पाटील : कसबा पोट निवडणुक भाजपा- शिवसेना-आरपीआय महायुती पूर्ण ताकदीने लढणार व जिंकणार !

Posted by - February 3, 2023 0
पुणे : आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट),…

कंगना रणौतचा धाकड २० मे रोजी प्रेक्षकांचे भेटीला, पाहा या सिनेमाचा ट्रेलर (व्हिडिओ)

Posted by - April 30, 2022 0
अभिनेत्री कंगना रणौतचा धाकड चित्रपटाची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये कंगना रणौत…

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचा आज निकाल

Posted by - February 2, 2023 0
आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे.हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *