पुण्यातील प्राध्यापिका झाल्या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू

125 0

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलिपूडी पंडित यांची दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. शांतिश्री धुलिपूडी पंडित या जेएनयुच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत.

जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश यांची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे कुलगुरूपद रिक्त झाले होते. आता जगदीश यांच्याकडून पंडित या आज कार्यभार स्वीकारतील. पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स आणि पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत आहेत. मागील 29 वर्षांपासून त्या पुणे विद्यापीठात आहेत.

Share This News

Related Post

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Posted by - February 11, 2024 0
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC Recruitment 2024) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती…

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रमाणेच त्यांचा मुलगाही दिसतो एकदम देखणा

Posted by - July 1, 2023 0
अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ ही तिच्या साध्या लुकसाठी प्रसिद्ध आहे . परंतु ती साध्या लुकमध्ये सुद्धा प्रेक्षकांना भुरळपाडल्या शिवाय राहत नाही.…
crime

गोळीबाराचा प्रयत्न फसला म्हणून कोयत्याने वार ; ससून रुग्णालयामध्ये हिंदू राष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरराववर प्राणघातक हल्ला

Posted by - September 6, 2022 0
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आज सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयामध्ये एका आरोपीला उपचारासाठी दाखल करण्यात…

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात 24 वर्षीय जवानाची आत्महत्या

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून भारतीय सैन्य दलातील एका 24 वर्षीय जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *