Wakad Police Station

Pune News : पुणे हादरलं ! दुसरीकडे शारीरिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

380 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दुसरीकडे शारीरिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीसोबत हे धक्कादायक कृत्य केले आहे. उपेंद्र बलबहादूर होडके असे राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
वाकड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या 30 वर्षीय नवऱ्याचे नाव उपेंद्र बलबहादूर होडके असे असून तो मूळ चा नेपाळ येथील रहिवासी असून सध्या तो वाकड परिसरातील एका आलिशान सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करत होता तर त्याची बायको देखील त्याच्या सोबत याच ठिकाणी राहत होती आपल्या गैरहजेरीत बायको कोणाशी तरी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा संशय उपेंद्र याच्या मनात होता त्यामुळे त्याने आपल्या बायको च्या प्रायव्हेट पार्ट ला कुलूप लाऊन बंद केले. नवऱ्याच्या या राक्षसी कृत्या दरम्यान पीडित बायको ही तळमळ करत आरड ओरड करून रडत होती पण तिचा क्रूर पती उपेंद्र याला तिची थोडीशी देखील दया आली नाही.

प्रायव्हेट पार्टला कुलूप लावल्या नंतरही बायकोने नवऱ्याचे हे असे वागणे तीन दिवस सहन केले, त्यानंतर तिने ही माहिती आपल्या नातेवाइकांना सांगितली, तेव्हा नातेवाईकांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले तेव्हा पीडितेची ही अशी परिस्थिती पाहून उपचार करणाऱ्या डॉक्टरचेही हृदय हादरले, तर शस्त्रक्रियेदरम्यान पीडितेला बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी हे कुलूप काढले. यानंतर नवऱ्याने केलेल्या या घृणास्पद कृत्याबाबत पीडिते च्या कुटुंबीयांनी नवऱ्या विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत या राक्षसी प्रवृत्तीच्या पतीला अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Share This News

Related Post

ब्रेकिंग न्यूज ! फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरण; तेजस मोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Posted by - March 17, 2022 0
पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.  या प्रकरणातील माजी सरकारी वकील प्रवीण…
Yavatmal News

Yavatmal News : दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं ! सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह

Posted by - August 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेमुळे (Yavatmal News) संपूर्ण यवतमाळ हादरलं आहे. यवतमाळच्या खानगाव…

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Posted by - March 26, 2023 0
पुणे: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन…
Pune Accident

Katraj-Kondhwa Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ‘त्या’ भीषण अपघाताचा व्हिडिओ आला समोर

Posted by - August 10, 2023 0
पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ (Katraj-Kondhwa Accident) आज विचित्र अपघात पाहायला मिळाला. या अपघातात (Katraj-Kondhwa Accident) एक जण…
Ajit Pawar Speech

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंना बारामतीमधून उमेदवारी जाहीर होताच अजितदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 10, 2024 0
बारामती : सर्वच राजकीय पक्षांना आता निवडणुकीचे वेध (Lok Sabha Elections) लागले आहेत. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *