पुणे : पुणे ,शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच मतदान सोमवारी पार पडले आहे. मात्र, पुणे मतदारसंघामध्ये उमेदवारांनी लाखोंने पैसे निवडणूक प्रचारात खर्च केले आहेत.
पुण्यात कोणत्या उमेदवाराने किती पैसे केले खर्च ?
निवडणुकीत सर्वाधिक खर्च हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 74 लाख 97 हजार रुपये इतका प्रचार खर्च केला. सर्वात कमी खर्च हा पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला रवींद्र धंगेकर यांनी 46 लाख 43 हजार रुपये इतका प्रचार खर्च केला. पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 69 लाख 41 हजार रुपये तर शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 53 लाख 69 हजार रुपये इतका खर्च केला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : धक्कादायक! पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान”
Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स
Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती
Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास