बालभारती ते पौडफाटा रस्ता पर्यावरणपूरक होणार – सिद्धार्थ शिरोळे

97 0

पुण्यातील लॉ कॉलेज रोड परीसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बालभारती ते पौडफाटा रस्त्यास पुणे महानगरपालिकेची मान्यता मिळाली असून आज शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बालभारती येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

सदरील प्रस्तावित रस्त्याचा DPR करण्याचे काम सुरु झाले आहे. हा रस्ता २.१ किमी चा असून २०२२ च्या दिवाळी पर्यंत या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु होणार आहे. सदरील रस्ता पर्यावरणपुरक होणार असून यातून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.

यावेळी गणेश बगाडे, पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

Share This News

Related Post

राणा यांच्या खार येथील घराची मुंबई महापालिकेच्या पथकाकडून आज पाहणी होणार

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.…

EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : ॲड. प्रकाश आंबेडकर

Posted by - November 8, 2022 0
EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा…

जनरल व्ही. के सिंग पोहोचले युक्रेन-पोलंड सीमेवर; विद्यार्थी लवकरच पोहोचणार मायदेशी

Posted by - March 3, 2022 0
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यात रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त)…
Nanded News

Nanded News : परभणीतील चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रूरपणे हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

Posted by - September 9, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय…
Pune News

Pune News : ‘जनशक्ती’चे साखर संकुलात घुसून आंदोलन; साखर आयुक्तांच्या खुर्चीचा केला लिलाव

Posted by - September 5, 2023 0
पुणे : ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम संपून पाच महिने झाले आहेत. अशातच आता दुसऱ्या हंगामाची (Pune News) तयारी सुरु होण्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *