मनसेचं ‘मिशन विदर्भ’; राज ठाकरे विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात

253 0

नागपुर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ( ता.18 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला पोहचले आहेत

आगामी महानगरपालिका  निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पक्ष संघटन वाढविणे, हादेखील या दौऱ्यामागील उद्देश आहे. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. नागपुरात आज त्यांचा मुक्काम असेल. उद्या दुपारी २ वाजता ते चंद्रपूरकडे प्रयाण करतील. तेथे उद्या त्यांचा मुक्काम असेल. तेथून मंगळवारी दुपारी ते अमरावतीकडे प्रयाण करतील. तेथे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

Share This News

Related Post

” माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही ” ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘ त्या ‘ चर्चांवर स्पष्टीकरण

Posted by - September 2, 2022 0
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली असून या दोघांनी 15 ते 20 मिनिटे…

व्हॉट्सॲपने लॉन्च केलं नवीन फीचर ; वाचा काय आहे नवीन फीचर

Posted by - March 19, 2022 0
अलीकडच्या काळात व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत. आता या ॲपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे.…
Kolhapur

नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत असताना अचानक वडाच्या झाडाने घेतला पेट (Video)

Posted by - June 3, 2023 0
कोल्हापूर : आज महाराष्ट्रभरात ठीकठिकाणी वटपौर्णिमेचा (Vatpurnima) सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या…
BJP

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : भाजपनं खातं खोललं ! निकालाआधीच ‘या’ ठिकाणी मिळवला विजय

Posted by - June 4, 2024 0
सुरत : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Election Result 2024 Live Updates) येत्या काही वेळात सुरूवात होणार आहे. देशात लोकसभेच्या…

#PUNE : शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात 300 खाटांच्या मेडिकव्हर रुग्णालयाचं उदघाटन

Posted by - January 21, 2023 0
तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी दैनंदिन आरोग्य सेवा पुरविण्याचं काम डाँक्टर करत असतो – शरद पवार पुणे : मेडिकव्हर रुग्णालयातफेँ पुण्यातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *