Shirur Lok Sabha

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

293 0

शिरूर : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील 96 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यादरम्यान शिरूर मतदार संघातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अमोल कोल्हेंनी ट्विट केला व्हिडिओ
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत, असे ट्विट करत खासदार कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचे म्हटले आहे. अमोल कोल्हेंनी त्यांच्या ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे, असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.तसेच, आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बुथ परिसरातील घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप बंद करण्याचे तसेच संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत, अशी विनंतीही अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरुन केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठाने केले पेपर पॅटर्न मध्ये ‘हा’ नवीन बदल

Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देशाचा कायापालट घडून येईल. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने…
Pune News

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Posted by - January 6, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.…

तरुणांच्या स्टेटसला दाऊद इब्राहिमचे फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Posted by - October 21, 2024 0
गुन्हेगारांचं उदत्तीकरण करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असलेला दिसून येत आहे. त्यातच सोशल मिडियावर तीन तरुणांनी दाऊद इब्राहिमचे स्टेटस ठेवून दोन…

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपाचा उमेदवार ठरला? ‘या’ चेहऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता

Posted by - August 12, 2024 0
भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी विशेष निर्णय ती आखली जात असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *