chandrakant patil

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क

232 0

पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील 96 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.तर, या मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. यादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

chandrakant patil

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना; चर्चांना उधाण

Posted by - November 10, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज…

राणा दांपत्याचा मुक्काम कोठडीतच ! २९ एप्रिल रोजी सुनावणी

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळालेला नाही. राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी…
Pune News

Pune News : भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात

Posted by - April 8, 2024 0
पुणे : उरुळीकांचनजवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत (Pune News) लहान मोठे पन्नास जण शनिवारी रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली,…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक ! अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत केला निषेध

Posted by - January 25, 2024 0
पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच…

अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे ‘घोडगंगा’ अडचणीत ; शेतकऱ्यांच्या गळचेपी बाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत जाब विचारणार

Posted by - September 27, 2022 0
पुणे : “रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे चांगल्या स्थितीत असणारा साखर कारखाना आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *