आता लक्ष विधानसभा! वंचित बहुजन आघाडीने सुरू केली विधानसभेची तयारी

5562 0

वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याची आढावा बैठक ‘वंचित’चे राज्य उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

या बैठकीत जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहचण्याची ही सूचना केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

ईश्वरसाक्ष शपथ घेतो की! राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार; कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी ?

Posted by - August 9, 2022 0
राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर 30 जूनला राज्यामध्ये शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. आज…

पोलीस भरती 2022 : पोलीस भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ

Posted by - November 29, 2022 0
मुंबई : पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक…

‘शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करु’

Posted by - April 10, 2023 0
पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने,…

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नीतीची आत्महत्या

Posted by - January 28, 2022 0
बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नातं डॉ. सौंदर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा…

परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *