पुण्यातील फुलेवाड्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी – अजित पवार

143 0

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद अर्थसंकल्प सादर करत आहेत.

या अर्थसंकल्पामध्ये फुलेवाड्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली असून महाराणी ताराबाई यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं

Share This News

Related Post

“भाजपचेही मी आभार मानते, माझाही ध्यास अंधेरीचा विकास…”- ऋतुजा लटके

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी मधून भाजपने अखेर माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान ही निवडणूक भाजपने लढू नये,…
Supriya Sule

शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी

Posted by - June 13, 2023 0
पुणे : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे…

विक्रांत युद्ध नौका निधी प्रकरण, किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Posted by - April 7, 2022 0
मुंबई- आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक निधी सोमय्या पितापुत्रांनी राज्यपालांच्या सचिवांकडे जमा न करता त्याचा अपहार केल्याच्या आरोप…
Pune Crime News

Pune Crime News : 9 दिवसांनी सापडलेल्या पुण्यातील आयटी अभियंत्याच्या मारेकऱ्यांना अखेर अटक

Posted by - August 10, 2023 0
पुणे : आयटी अभियंता सौरभ पाटील हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर (Pune Crime News) आली आहे. या हत्येप्रकरणी…

संजय राऊत यांचा अर्थर रोड कारागृहामध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत मुक्काम वाढला

Posted by - September 19, 2022 0
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेल मधील कारागृहामध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *