मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधीमंडळ सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी विकासाची पंचसुत्री राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्र आपल्या विकासाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
विकासाची पंचसुत्री राबविणार,
पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद
छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार
कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाखांची देणी देणार
४१ हजार कोटींचे कर्ज वाटप
– शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद
– 42 लाख 12 हजार शेतकऱ्यांना फायदा
– नियमित कर्जफेड करणार्या शेतकऱ्यांना 50 हजार ऐवजी आता 75 हजार रुपयांच अनुदान
– कोकण आणि परभणी कृषीविद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी
– जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी
-वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र १०० कोटींचा निधी मिळणार
-येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला ३ हजार कोटी रुपये शेततळे अनुदानात वाढ
-महिला सन्मान योजना वर्ष अन्न प्रक्रीया येत्या तीन वर्षांत राबविणार
-कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले
-शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद
-नियमित कर्जफेड करणार्या शेतकऱ्यांना 50 हजार ऐवजी आता 75 हजार रुपयांच अनुदान
-कोकण आणि परभणी कृषीविद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी
-हवेलीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच स्मारक उभारणार
शेतकऱ्यांसाठी ६० हजार वीज कनेक्शन जोडणार