गुजरात : गुजरातमधून (Gujarat News) एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी दहशतवादविरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एटीएस आणि एनसीबीने 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 86 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्सची किंमत सुमारे 602 कोटी रुपये असल्याचे समजत आहे.
भारतीय सागरी सीमेजवळ ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी तात्काळ ऑपरेशन सुरु केले. गेल्या दोन दिवसांपासून ते गुजरातच्या किनारी भागात ऑपरेशन करत होते. अशातच रविवारी रात्री त्यांनी 14 पाकिस्तानी नागरिकांना अमली पदार्थांसह अटक केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Yavatmal Accident : लग्नाच्या स्वागत समारंभावरून परतताना बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम
Hingoli Accident : हिंगोलीमध्ये 2 जिवलग मित्रांचा करुण अंत; काल रात्री नेमके काय घडले?
Raigad Lok Sabha: रायगडमध्ये मविआला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश
Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात
Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट
Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी
Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी
Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला
Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर
Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक
Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात