मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते यांच्या सुनावणीला सुरूवात

354 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी (दि.8 एप्रिल) राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून सरकारच्या वतीनं ॲड.प्रदीप घरत बाजू मांडत असून सदावर्ते यांच्या बाजूनं ॲड.महेश वासवानी बाजू मांडत आहेत. तर आता सदावर्ते यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जमीन मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल

Share This News

Related Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं प्रकाशन

Posted by - February 27, 2022 0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक…

मोठी बातमी! पुणे महानगरपालिकेच्या मिळकतकरातील 40% करसवलत कायम

Posted by - April 19, 2023 0
पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर…
Narendra Modi and Jayant Patil

Narendra Modi : शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलांनी ‘तो’ व्हिडिओ दाखवत दिले जोरदार प्रत्युत्तर

Posted by - October 27, 2023 0
मुंबई : काल शिर्डीतील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.माजी कृषीमंत्री राहिलेल्या…
Chandrasekhar Bawankule

लातूरचा खासदार 51% मतांनी निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Posted by - December 5, 2023 0
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेत विश्वास निर्माण झाला आहे. देशाला आत्मनिर्भर करण्याची…

JIO TV च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारं ‘TOP NEWS मराठी’ ठरलं देशातलं पहिलं डिजिटल चॅनेल !

Posted by - March 25, 2022 0
पुणे- अल्पावधीतच लाखो दर्शकांच्या पसंतीस उतरलेल्या TOP NEWS मराठी डिजिटल चॅनलनं आता Jio tv च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश करून आपल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *