पुणे : सिन्नर पुणे महामार्गावर खासगी बसचा गोंदे फाटा या ठिकाणी भीषण अपघात (Accident News) झाला आहे. महाकाली ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर इंटरचेंज पॉइंटजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले आहेत.
अपघातात जखमी झालेल्यांपैकी 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?