Dhule Bus Accident

उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू

3347 0

उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या मार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडलं असून 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुद्रप्रयाग शहरापासून 5 किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोली जवळ ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

 

Share This News

Related Post

आम आदमी पार्टीचा दणका : आपच्या टीकेनंतर कर्वे पुतळा येथील चंद्रकांत पाटील यांचा फ्लेक्स रातोरात भाजपने हटवला

Posted by - October 3, 2022 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ही आमदार चंद्रकांत पाटील यांना भारतरत्न महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे समजते का ? आमदार चंद्रकांत…
Beed Accident

Beed Accident : मोहटादेवीच्या दर्शनाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला; 8 महिन्यांच्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

Posted by - August 26, 2023 0
बीड : बीड (Beed Accident) जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मानूरजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत.…

आदित्य ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू शिलेदाराचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

Posted by - June 30, 2023 0
शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांचे शिवसेनेत आऊटगोइंग सुरूच असून त्यात दिवसेंदिवस अधिकाधिक भर पडत आहे. त्यातच ठाकरेंचा अत्यंत विश्वासू सहकारी उद्या…
Pune Accident

Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी

Posted by - December 12, 2023 0
पुणे : पुण्यातून अपघाताची (Pune Accident) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील चांदणी चौकात भरधाव डंपरला विद्यार्थी वाहतूक…
New Executive of the Thackeray Group

New Executive of the Thackeray Group : ठाकरे गटाची नवी कार्यकारिणी जाहीर; ‘या’ 6 जणांकडे देण्यात आले नेतेपद

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून (New Executive of the Thackeray Group) एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षप्रमुख…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *