Abdul Sattar : सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ भाजप नेत्याने केली मागणी

1602 0

सिल्लोड : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे. आता लोकसभा निवडणुकीवरून दोघांमध्ये कुरबुर सुरू झाली आहे. यादरम्यान सत्तार यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष यांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार दोघांचे राजकारण एकमेकांवर अवलंबून आहे. जालना लोकसभेमध्ये सिल्लोड असल्याने अब्दुल सत्तार आपल्या विधानसभेचे मतदान रावसाहेब दानवे यांच्या पाठीशी उभं करतात. विधानसभेला मात्र रावसाहेब दानवे पूर्ण सिल्लोडचे मराठा आणि भाजप मतदान अब्दुल सत्तार यांच्या पारड्यात टाकतात. असं साटंलोटं दोघांत होते. पण, म्हणतात ना घरातील माणसं फिरली की वासेही फिरतात.

रावसाहेब दानवे पराभूत झाल्यानंतर या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रावसाहेब दानवे तर हरले आता विधानसभेत अब्दुल सत्तार यांना हरवून वचपा काढतील की अब्दुल सत्तार दानवे यांच्यावर मात करीत निवडून येतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक

Sunil Tatkare : ‘माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा’, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

Shina Bora Murder Case : शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृतदेहाचा सांगाडाच झाला गायब

Shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराजांची बखर

Maharashtra Politics : विधानसभा जागांवरून भाजप -राष्ट्रवादीत होणार राडा; छगन भुजबळ यांनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान विभागाने जारी केला नवा अलर्ट

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, संजय राऊतांना न्यायालयानं ठोठावला दंड

Share This News

Related Post

बंगाल विधानसभेत टीएमसी आणि भाजप आमदारांमध्ये राडा, भाजपचे ५ आमदार निलंबित (व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
कोलकाता- रामपूरहाट हिंसाचार आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड राडा…
Yamini Jadhav

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - April 30, 2024 0
मुंबई : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना महायुतीकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Yashomati Thakur

Yashomati Thakur : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

Posted by - July 31, 2023 0
अमरावती : काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. असेच बोलत असाल तर…
Amol Kolhe

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : शिरूरमधून अमोल कोल्हे ६,११६ मतांनी आघाडीवर

Posted by - June 4, 2024 0
शिरूर : शिरूर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. शिरूर मधून अमोल कोल्हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *