ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून खासदार राहणार; वायनाडच्या जागेबाबत काँग्रेसनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

1130 0

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी  केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे  यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.

प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून विजय मिळवलाय. विजयानंतर त्यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचे संकेत दिले होते.

Share This News

Related Post

revanna

Karnataka Election Result 2024 : देशातील पहिला निकाल जाहीर; प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

Posted by - June 4, 2024 0
कर्नाटक : देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार…
Dutee Chand Banned

Dutee Chand Banned : भारतीय महिला धावपटू दुती चंदवर डोपिंग प्रकरणी 4 वर्षांची बंदी

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand Banned)ला मोठा धक्का बसला आहे. ती डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली…
Sandip Karnik

Police Officer Transfer : संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त

Posted by - November 21, 2023 0
पुणे : राज्य गृह विभागाने आज काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होणारं नवीन संसद भवन आहे तरी कसं ?

Posted by - May 28, 2023 0
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसदेचा आज लोकार्पण होत असून दुपारी एक वाजता…

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार; शिंदे-भाजपा सरकारनं बहुमत चाचणी जिंकली

Posted by - July 4, 2022 0
विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *