Sandip Karnik

Police Officer Transfer : संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त

804 0

पुणे : राज्य गृह विभागाने आज काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, नाशिक शहर यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने मंगळवारी काढले आहेत.

1) श्री. संदीप कर्णिक (पोलीस सहआयुक्त, पुणे शहर ते पोलीस आयुक्त नाशिक शहर)
2) श्री. अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त नाशिक शहर ते विशेष पोलीस महानिरीक्षक, VIP सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Related Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा रखडली ! ‘या’ कारणामुळे रखडल्या आहेत निवडणुका

Posted by - March 14, 2023 0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा एकदा रखडली आहे. दरम्यान 14 मार्चला सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीश यांनी गेल्या सुनावणीमध्ये म्हटलं…

मला काही झालं तर संजय पांडे जबाबदार असतील ; मोहित कंबोज

Posted by - April 24, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असतानाच राजकीय नेत्यांवर हल्लासत्र सुरू झाले आहे नुकताच भाजपनेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर…

सप्टेंबर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘या’ विधानानं राज्यात खळबळ

Posted by - August 19, 2023 0
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून मोठा दावा करत असून आता सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल असा दावा…

BREAKING : राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा

Posted by - July 20, 2022 0
महाराष्ट्र : बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.दोन आठवड्यात उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोटिफाय…

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *