राज्यात शिंदे-फडणवीस सरकार; शिंदे-भाजपा सरकारनं बहुमत चाचणी जिंकली

173 0

विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

सरकारने पार केला बहुमताचा टप्पा

आत्तापर्यंत बहुमतापेक्षा जास्त मतं शिंदे सरकारच्या बाजूने मिळालेली आहेत. त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे.

शिरगणती सुरू झाल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ते मतदान करू शकणार नाहीत. तर आदित्य ठाकरे अगदी शेवटच्या क्षणी विधानभवनात दाखल झाले आहेत.

काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाबाहेरच राहिले आहेत. तर अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केलं आहे. प्रणिती शिंदे,जितेश अंतापूरकर कालही अनुपस्थित होते आता आज पण अनुपस्थित आहेत.

Share This News

Related Post

महिलांना आवडत नाहीत पुरुषांमधील ‘या’ सवयी ; नात्यामध्ये सतत येत असेल कडवटपणा तर हा लेख नक्की वाचा

Posted by - January 13, 2023 0
आज मोठ्या प्रमाणावर पती-पत्नीच्या नात्यांमध्ये होणारी ताटातूट असो किंवा अगदी नवख्या प्रेमामध्ये देखील सहज एकमेकांमध्ये येणारे अंतर असो . पुरुषांमधल्या…
Vasant More

कोकणात जाऊन काही लोक; पदवीधर निवडणुकीत मनसेने माघार घेतल्यानंतर वसंत मोरे यांची अभिजीत पानसेंवर नाव न घेता टीका

Posted by - June 7, 2024 0
राज्यात होत असलेल्या कोकण पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजीत रमेश पानसे यांना कोकण पदवीधरच्या मैदानात उतरवलं होतं मात्र उपमुख्यमंत्री…
Mumbai Satra Court

बेस्ट बेकरी प्रकरणी दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Posted by - June 13, 2023 0
मुंबई : गुजरातमधील (Gujrat) बेस्ट बेकरी प्रकरणात (The Best Bakery Case) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयात…

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नीतीची आत्महत्या

Posted by - January 28, 2022 0
बंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नातं डॉ. सौंदर्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ सौंदर्या ही येडियुरप्पा…
Lok Sabha Elections

Lok Sabha Election : तरुणाने चक्क 8 वेळा केले भाजपला मतदान; Video व्हायरल होताच विरोधकांनी व्यक्त केला संताप

Posted by - May 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Lok Sabha Election) होताना दिसत आहे. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *