pktop20

झुंड सिनेमाबाबत काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख…?

Posted by - March 10, 2022
झुंड सिनेमाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. नुकतीच रितेश देशमुखनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देशातील चांगला…
Read More

सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपाची शाळा(व्हिडीओ)

Posted by - March 10, 2022
‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी!…
Read More

अनेक मुली आज ही शाळेपासून वंचित

Posted by - March 10, 2022
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. परंतु आजही अनेक मुली शाळेपासून वंचित राहत असून विविध कारणांमुळे त्यांना आपले शिक्षण सोडावे लागत असल्याचे चित्र…
Read More

शहरात हलक्या पावसाच्या सरी

Posted by - March 10, 2022
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पुढील तीन दिवस ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून मेघ गर्जना,…
Read More

पुणे विमानतळावर उतरताच पर्यटकांसाठी ऐतिहासिक वास्तूकलेचा नजराणा

Posted by - March 10, 2022
शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे विमानतळ प्रशासनाने नव्या विमानतळ टर्मिनलचे प्रवेशद्वार ऐतिहासिक म्हणजेच काही प्रमाणात शनिवार वाड्या प्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील कार्यवाही सुरू आहे त्यामुळे भविष्यात…
Read More

पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग

Posted by - March 9, 2022
जागतिक महिला दिनानिमित्त स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजनने हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरमधून पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून रात्रीच्या अंधारात स्कायडायव्हिंक केलं. प्रसिद्ध पॅरामोटर्स पायलट विजय सेठी यांच्यामुळे शितलचं हे स्वप्न पूर्ण झालं.…
Read More

एसआरए गृह प्रकल्पाला अतिरिक्त एफएसआय, ५४२ झोपडट्टीवासीयांना दिलासा

Posted by - March 9, 2022
पुणे- पुणे शहरातील एसआरए मधील नवीन गृह प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय वाढवून मिळावा अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीचा तातडीने…
Read More

ब्रेकिंग न्यूज ! जम्मू काश्मीरमध्ये भीषण स्फोट,एकाचा मृत्यू तर 14 जण गंभीर जखमी

Posted by - March 9, 2022
जम्मू काश्मीरमधील उधमपूर शहरातील सलाथिया चौकात एक संशयास्पद स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात…
Read More

मेट्रोच्या स्वागतासाठी बनवले मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन

Posted by - March 9, 2022
पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे.मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल असे मत देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी…
Read More

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बीएमसी महाविद्यालयात उद्योजकता विकास विभागाची स्थापना

Posted by - March 9, 2022
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात उद्योजकता विकास विभागाची स्थापना करण्यात आली. उद्योजक इंद्रनील चितळे यांच्या हस्ते या विभागाची स्थापना करण्यात आली. यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम…
Read More
error: Content is protected !!