झुंड सिनेमाबाबत काय म्हणाला अभिनेता रितेश देशमुख…?

378 0

झुंड सिनेमाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. नुकतीच रितेश देशमुखनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं झुंड चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देशातील चांगला दिग्दर्शक, असं म्हटलं आहे.

रितेशनं पोस्टमध्ये लिहिले, ‘सर्वांनी कृपया झुंड हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा. नागराज मंजुळे हा आपल्या देशातील चांगला दिग्दर्शक आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक विचार तुमच्या मनामध्ये येतील अमिताभ बच्चन सर तुम्ही या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. तुमचा हा अनोखा अंदाज खूप आवडला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं चांगलं काम केलं आहे.’ या पोस्टमध्ये रितेशनं अजय- अतुलचं देखील कौतुक केलं आहे.

 

Share This News

Related Post

फेरफटका… सोनोरी गावाच्या, सोनेरी आठवणी

Posted by - April 1, 2022 0
सहजच्या भटकंतीमधे,नुकतीच, जेजुरी वाटेवरील सोनोरी गावच्या, सरदार पानसे यांच्या वाड्याला भेट दिली, तेव्हा पुन्हा एकदा, वास्तूच्या दुरावस्थेने, मनात काहूर माजले…

TOP NEWS MARATHI : आजच्या ताज्या घडामोडी

Posted by - December 26, 2022 0
1. नागपूर अधिवेशनाचा आज सहावा दिवस 2.नागपूरमध्ये सरकारी कार्यालयात मास्क सक्ती; प्रशासनाचे आदेश 3.तुनिशा आत्महत्या प्रकरण : दहा दिवसांपूर्वीच तुनिषाला…

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ,भगिनींनो आणि मातांनो…!” उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहिलात का ?

Posted by - September 30, 2022 0
मुंबई : दसरा मेळाव्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टिझर काल…
Pandharpur Accident

Pandharpur Accident : पंढरपुरात पालखी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Posted by - August 26, 2023 0
पंढरपूर : राज्यात अपघाताचे (Pandharpur Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Pandharpur Accident) अनेक घटना समोर येत…
Baipan Bhari Deva

Baipan Bhaari Deva : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला पडली ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची भुरळ!

Posted by - August 7, 2023 0
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *