newsmar

अभिनेत्री श्वेता तिवारीने गंमतीत केलेले विधान आलंय तिच्याच अंगलट

Posted by - January 27, 2022
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील एका वक्तव्यामुळे श्वेता चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती म्हणाली, ‘माझ्या ब्रा…
Read More

मालेगावात काँग्रेसच्या 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजित पवारांची नगरसेवकांना सूचना

Posted by - January 27, 2022
मुंबई- मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेस…
Read More

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षणावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

Posted by - January 27, 2022
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विषयांसह आगामी महापालिका निवडणुकांच्या बाबत ओबीसी आरक्षणासह अन्य प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव…
Read More
Murlidhar mohol

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Posted by - January 27, 2022
पुणे- राज्यासह पुणे शहरात देखील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढ होताना दिसून येत आहे. सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी, बॉलिवूड स्टार्स, ते केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. यातच आता…
Read More

मविआच्या समन्वय समितीची आज बैठक, महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर होणार चर्चा ?

Posted by - January 27, 2022
मुंबई- महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार असून या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या जागा…
Read More

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’चे प्रकाशन

Posted by - January 27, 2022
पुणे- ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्रवचनकार डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. यावेळी डॉ. सचिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती…
Read More

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार, साहित्यिक, समाजसेवा, व्यसनमुक्ती अशा…
Read More

बडे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 250 तरुणींना फसवणाऱ्या दोन भामट्याना अटक (व्हिडिओ)

Posted by - January 26, 2022
पिंपरी- केंद्र सरकारमध्ये बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशे पेक्षा जास्त तरुणींना फसविणाऱ्या आणि त्यांचे शारीरिक शोषण करणाऱ्या दोन भामट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलंय. एका सामाजिक कार्यकर्ता…
Read More

पुण्याच्या सुधीर ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान

Posted by - January 26, 2022
पुणे- ऑस्ट्रेलियात निराधारांना डबे पोहोचविणाऱ्या संस्थेचे काम करणारे ‘जस्टीस ऑफ पीस’ जबाबदारी सांभाळणारे आणि स्थलांतरितांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देणारे सुधीर ठाकूर यांना या वर्षीचा ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान…
Read More

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण

Posted by - January 26, 2022
पुणे- भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीनं…
Read More
error: Content is protected !!