अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण

428 0

पुणे- भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वेळी पुणे पोलीस दलातील प्रकाश चौधरी,पांडुरंग वांजळे, विजय भोंग इत्यादी पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर झाल्याबद्दल अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्रातील 51 पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्याचबरोबर सायरस पूनावाला, सुलोचना चव्हाण यांच्यासह अन्य व्यक्तींना पद्मविभूषण पद्मश्री मिळाल्याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Share This News

Related Post

Amitabh Gupta

ब्रेकिंग न्यूज : आता कैद्यांनाही वापरता येणार फोन…

Posted by - June 23, 2023 0
पुणे : मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) सन्माननीय अमिताभ गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतुन येरवडा मध्यवर्ती कारागृहातील…

‘करोनाची चौथी लाट तीव्र नसेल पण… ‘ आदर पूनावाला बूस्टर डोसबाबत काय म्हणाले ?

Posted by - April 5, 2022 0
पुणे- अनेक देशांना करोनाच्या चौथ्या लाटेचा फटका बसला आहे. तर चीनमध्ये पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. भारतातही करोनाची चौथी…

पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान पालिका अधिकाऱ्यावर हल्ला, जेसीबीवर दगडफेक

Posted by - March 29, 2022 0
पुणे- पुण्यात धानोरी भागात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

शिवसेना कुणाची ? ठाकरेंची की शिंदेंची ? (संपादकीय)

Posted by - June 25, 2022 0
शिवसेना कुणाची ? ठाकरेंची की शिंदेंची ? हाच सवाल आज अवघ्या महाराष्ट्रासमोर उभा ठाकलाय. शिवसेना कुणाची हा प्रश्न उद्धव ठाकरेंना…

#Punefire: पुण्यातील खराडी भागातील गोडाउनला भीषण आग

Posted by - April 22, 2023 0
पुण्यातील खराडी परिसरात असणाऱ्या साईनाथनगर येथील एका गोडाउनमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाकडून 7 वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *