newsmar

जेनेलियासह रितेश देखील देणार बाळाला जन्म ; मिस्टर मम्मी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Posted by - February 4, 2022
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलिया लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत असून यंदाचा त्यांचा आगामी सिनेमा हा थोडा आगळावेगळा असणार आहे. कारण यामध्ये जेनेलियासह रितेश सुद्धा बाळाला जन्म देताना…
Read More

बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022
पुणे- बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का…
Read More

‘पुष्पा’ सिनेमाची प्रेरणा घेऊन अडीच कोटींचे रक्तचंदन स्मगल करणारा गजाआड (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022
मिरज- दक्षिणेतील पुष्‍पा चित्रपटामुळे सध्या देशभर रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेरणा घेऊन एका चोरट्याने तब्बल अडीच कोटींच्या रक्तचंदनाचे स्मगलिंग करण्याचा प्रयत्न केला. पण मिरज पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा…
Read More

बंडातात्या कराडकर यांची माफी, म्हणाले, ‘अनावधानाने बोललो !’

Posted by - February 4, 2022
सातारा- भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाची ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी जाहीर माफी मागितली आहे. बाळासाहेबांच्या बरोबर…
Read More

अपहरण झालेला 5 वर्षाचा मुलगा 3 तासात सापडला सुखरूप, बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022
पुणे- आईबरोबर असलेल्या कौटुंबिक वादातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडी पोलिसांनी तीन तासांच्या आत गजाआड केले. पोलिसांनी त्वरित केलेल्या तपासामुळे मुलगा सुखरूपपणे आईच्या कुशीत विसावला. स्वप्नील रमेश शिंदे…
Read More

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात, ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली

Posted by - February 4, 2022
नाशिक- मेडिकल कॉलेजच्या स्टाफला घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला जोरदार धडक बसून अपघात झाला. ट्रकला धडक दिल्यानंतर बस उलटली. या मध्ये 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले. ही घटना नाशिकमध्ये नाशिक-औरंगाबाद…
Read More

पुण्यात मोठी दुर्घटना ; येरवड्यामध्ये इमारतीचे काम सुरू असताना लोखंडी छत कोसळून 5 कामगारांचा मृत्यू 

Posted by - February 4, 2022
पुणे- येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्याचे छत कोसळल्यानं 5 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना…
Read More

पराभव समोर दिसल्याने भाजपा नेते भांबावले ;राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांचं गणेश बीडकरांना प्रत्युत्तर

Posted by - February 3, 2022
जेंव्हापासून कोल्हापूरातून येऊन चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपा पक्ष खिशात घातला तेंव्हापासून पुणे शहर भाजपामध्ये भयंकर गोंधळ सुरु असून त्यांची विधाने देखील विसंगत असल्याचे जाणवू लागले आहे. त्यातच आगामी महापालिका…
Read More

पुणेकर जगताप यांना जागा दाखवतील ; सभागृह नेते गणेश बिडकर यांचे प्रतिउत्तर (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022
राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर महाविकास आघाडी कसा करत आहे, हे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणेकरांच्या लक्षात आले आहे. पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत महाविकास आघाडीने नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचना…
Read More

मानवी साखळीद्वारे PMPML कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेस घेराव (व्हिडीओ)

Posted by - February 3, 2022
PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेस मानवी साखळीद्वारे घेराव करून आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून PMPML…
Read More
error: Content is protected !!