मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलिया लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत असून यंदाचा त्यांचा आगामी सिनेमा हा थोडा आगळावेगळा असणार आहे. कारण यामध्ये जेनेलियासह रितेश सुद्धा बाळाला जन्म देताना दिसणार आहे.
या धमाकेदार सिनेमाचे दिग्दर्शन शहाद अली यांनी केले आहे. रितेश देशमुख याने स्वतः या चित्रपटाचे पोस्टर आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहे.
A comedy-drama is here to knock your doors with a good news, welcoming the laughter soon 🍼👶#MisterMummy@geneliad #ShaadAli @TSeries #BhushanKumar #KrishanKumar @HecticCinema @bagapath #ShivChanana pic.twitter.com/0HQBpN9fz3
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 4, 2022