newsmar

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे 9 व्या रक्तदान शिबिरात 297 बॅग रक्त संकलित

Posted by - February 9, 2022
पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे समाधी सोहळ्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 9 व्या रक्तदान शिबिरात 297 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगूरू डाॅ.…
Read More

वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे यांचे 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण

Posted by - February 9, 2022
राळेगणसिद्धी- राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी राळेगणसिद्धी येथील श्री संत…
Read More

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विक्की नगराळे दोषी, उद्या शिक्षा सुनावणार

Posted by - February 9, 2022
वर्धा- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मुख्य आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणाचा निकाल आता उद्या न्यायालय देणार आहे. विशेष सरकारी…
Read More

निमित्त शिवजयंतीचे आणि बॅनरवर संभाजी महाराजांचा फोटो, सारथीचा अजब कारभार

Posted by - February 9, 2022
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392 जयंती निमित्त सारथी संस्थेतर्फे ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या बॅनरवर करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांचा फोटो छापण्याचा…
Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - February 9, 2022
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत आपल्या भाषणात महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला असे विधान केले. काँग्रेसने मजुरांना तिकीट काढून देऊन महाराष्ट्रातून बिहार-उत्तर प्रदेशमध्ये पाठवून कोरोना पसरवण्याचं काम केलं, असा…
Read More

पुढची पत्रकार परिषद थेट ईडीच्या कार्यालयासमोर !, संजय राऊत यांचा इशारा

Posted by - February 9, 2022
मुंबई- पुढची पत्रकार परिषद थेट ईडीच्या कार्यालयासमोर घेऊन ईडीच्या घोटाळ्याचं कशा पद्धतीनं कामकाज चालतंय या साऱ्याचा पर्दाफाश करु असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. मला काय म्हणायचं…
Read More

मराठवाड्यात थंडीचा मुक्काम वाढला, पुढच्या दोन दिवसात तापमान आणखी घसरणार

Posted by - February 9, 2022
औरंगाबाद- थंडीने राज्यातून काढता पाय घेतला असे वाटत असतानाच थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यातील तापमान एक ते दोन अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.…
Read More

ज्येष्ठ महिलेला सारसबागेसमोर भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या अवैध सावकाराला बेड्या (व्हिडिओ)

Posted by - February 9, 2022
पुणे- सारसबागेसमोर भीक मागून आपली गुजराण करत असलेल्या 70 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेची करुण कहाणी एका भाविकांने आपुलकीने केलेल्या चौकशीमुळे उघड झाली आहे. पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका अवैध सावकाराकडून या…
Read More

पुणे, पिंपरी-चिंचवड सहित ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित, सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु होण्याची शक्यता

Posted by - February 9, 2022
पुणे- महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये आज, बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ५ ठिकाणी बिघाड झाला. पुणे, पिंपरी-चिंचवड सहित…
Read More

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड?

Posted by - February 8, 2022
पुणे- बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट उद्या (बुधवारी) दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन…
Read More
error: Content is protected !!