“बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का ?”, फडणवीस यांचा शिवसेनेला सवाल (व्हिडिओ)
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना काल पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला. त्यावर बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही…
Read More