राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं प्रकाशन

94 0

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या संघटनेतर्फे शिक्षकमित्र प्रकाशित करण्यात आलं आहे.

प्रकाशन सोहळ्याला आमदार संजय केळकर, राज्य समन्वयक राजेश सुर्वे, मुख्य संपादक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Share This News

Related Post

“तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची…” खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा ; पहा व्हिडिओ

Posted by - September 7, 2022 0
अमरावती : खासदार नवनीत राणा आज अमरावतीच्या पोलिसांवर चांगल्याच कडाडल्या आहेत. विषय होता लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुलीचं झालेलं अपहरण…

दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ ! सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरले

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना…

महेश मांजरेकर यांच्या ‘वीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक सादर (व्हिडिओ)

Posted by - May 28, 2022 0
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 139वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित…
Eknath Shinde Sad

Eknath Shinde : …तर शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

Posted by - June 21, 2023 0
मुंबई : शिवसेनेतील बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर शिवसेनेचा वर्धापन दिनही झाला. शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाकडून…
Pune Crime News

Pune Crime News : विहिरीमध्ये पडलेल्या ‘त्या’ 4 मजुरांचे मृतदेह सापडले

Posted by - August 4, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime News) इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी या ठिकाणी 120 फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *