पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून होणार सुरू – अजित पवार

113 0

पुणे- राज्यासह पुणे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

राज्यासह पुण्यातील लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. 1 मार्चपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बंद होणार आहेत. याबाबत पुणे महापौरांसोबत बोलणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टरांसोबतही चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या पाहता आता जम्बो हॉस्पिटलची गरज वाटत नाही. त्यामुळेच ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी होणारी रूग्णसंख्या पाहाता शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे बालवाडीपासून 12 वी पर्यंतचे वर्ग 2 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

Share This News

Related Post

NIA

गडकरी धमकी प्रकरणाचा तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपुरात दाखल

Posted by - May 25, 2023 0
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. या धमकी (Threat) प्रकरणी तपास…

वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करावा – उपमुख्यमंत्री

Posted by - October 17, 2022 0
मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे निर्देश देतानाच…

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

Posted by - August 17, 2022 0
पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते…

मंत्रिमंडळ निर्णय : पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट ; बैठकीतील निर्णय सविस्तर

Posted by - September 27, 2022 0
फोर्टिफाईड तांदूळ राज्यात वितरीत करणार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरीत…

राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना, वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार

Posted by - April 30, 2022 0
पुणे- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले आहेत. आज ते वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *