महापालिका निवडणुका जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली होणार, चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

206 0

पुणे- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका भाजपच्या वतीने शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

पुणे शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीत पाटील बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी शहर भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बूथस्तरापर्यंतच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणुक व्यवस्थापन समितीची लवकरच रचना पूर्ण करण्यात येईल. जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास वाटतो.

Share This News

Related Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक आंदोलन

Posted by - November 13, 2022 0
साखर कारखानदारांनी विना कपात एक रकमी एफ आर पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे. अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी…

आपल्या वक्तव्यातून वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी – अजित पवार

Posted by - May 1, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .जातीय, धार्मिक सलोखा…

महत्वाचे निर्णय : चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वाहतूक समस्येची पाहणी

Posted by - August 27, 2022 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या, वाहतूक कोंडीची…
Headache Tips

Headache Tips : वारंवार होते डोकेदुखी? ‘या’ जीवनसत्वाची असू शकते कमी

Posted by - September 21, 2023 0
काही लोक अनेकदा डोकेदुखीची तक्रार करत असतात. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा (Headache Tips) त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी…

तब्बल दोन तासांनी व्हॉट्सॲप सेवा सुरळीत

Posted by - October 25, 2022 0
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले आहे. गेल्या अर्धा तासापासून जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन झाल्यानं मोठ्या तक्रारी युजर्सकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *