नवाब मलिकांना दिलासा नाहीच ! मलिकांच्या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी
पुणे- विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी रद्द करण्यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत…
Read More