newsmar

माझा राजकीय दौरा नाही फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

Posted by - March 21, 2022
राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जातेय. राज ठाकरेंचे पुत्र…
Read More

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

Posted by - March 21, 2022
मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या  घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यात  व्यावसायिक भागात बिबट्या शिरल्याचा प्रकार समोर आला…
Read More

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटानं केली 116 कोटींची कमाई

Posted by - March 19, 2022
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.  चित्रपट पाहून लोकांच्या डोळ्यातील अश्रू आवरता येत नाहीत, अशा परिस्थितीत जे लोक हा चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर पडत आहेत,…
Read More

पूर्ववैमनस्यातून पुण्यात 21 वर्ष तरूणाची हत्या

Posted by - March 19, 2022
पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चोघांनी मिळून 21 वर्षीय तरूणावर कोयत्यानं वार करून खून  केल्याची घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील  सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात…
Read More

व्हॉट्सॲपने लॉन्च केलं नवीन फीचर ; वाचा काय आहे नवीन फीचर

Posted by - March 19, 2022
अलीकडच्या काळात व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत. आता या ॲपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे. ग्लोबल व्हॉइस प्लेयर फिचर असे याचे नाव असून मागील बीटा…
Read More

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी ; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - March 19, 2022
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्यजित कदम…
Read More

कर्नाटकात भीषण अपघात ; 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Posted by - March 19, 2022
कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. पावागडामध्ये झालेल्या या अपघातात २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये ६०…
Read More

गाडीच्या नंबरप्लेटवरील मजेशीर मजकूर वाचून उत्तरप्रदेश पोलिसांनी केलं “असं” ; जे वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Posted by - March 19, 2022
मुंबई पोलीस फिल्मी गाणी आणि सीनच्या माध्यमातून अनेकदा लोकांना संदेश देत असतात. अशात उत्तर प्रदेश पोलीसही आता यात मागे नाहीत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या औरैया विभागाने केलेलं एक ट्विट सध्या चांगलंच…
Read More

राज्यात उन्हाचा तडाखा कायम ; विदर्भात उष्णतेची लाट

Posted by - March 19, 2022
निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त…
Read More

मांजरी आणि तेरणा धरणातून पाणी सोडण्याविषयी सुयोग्य नियोजन करा – अमित देशमुख

Posted by - March 19, 2022
लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील मांजरा, तेरणा धरणाच्या लाभ क्षेत्रातील कालव्यामधील पाणी तूट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, जेणेकरून कालव्यातून शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री…
Read More
error: Content is protected !!