newsmar

सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीनिवास पांचाळ यांच्यातर्फे अनाथ मुलांना अन्नदान

Posted by - February 22, 2022
पुणे- स्माईल प्लॅनेट डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ. श्रीनिवास पांचाळ यांनी नुकतीच काळेपडळ येथील शंभूजी राजे प्रतिष्ठान अनाथाश्रम, वृद्धाश्रम गोशाळा येथे भेट दिली. या ठिकाणी असलेल्या अनाथ मुलांसाठी अन्नदान केले. डॉ.…
Read More

खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह 9 खासदारांना संसदरत्न जाहीर

Posted by - February 22, 2022
नवी दिल्ली -संसदीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी संसदरत्न पुरस्कार 2022 साठी निवडलेल्या 11 खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि बीजेडीचे अमर पटनायक यांचा समावेश…
Read More

स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली – गोपीचंद पडळकर

Posted by - February 21, 2022
मुंबई – 70 वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्तापितांनी राजकारणासाठी धनगर समाजाची कोंडी केली असून सध्याचं सरकार 3 कोटी धनगर समाजाच्या तोंडाला बोळा काम करतंय असं म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका…
Read More

दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

Posted by - February 21, 2022
रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आज रांचीतील विशेष…
Read More

सोमय्यांनी सादर केली रश्मी ठाकरेंनी लिहिलेली ‘ती’ दोन पत्रे, काय आहे त्या पत्रात ?

Posted by - February 21, 2022
मुंबई- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आज सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत थेट शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले…
Read More

संतापजनक ! दोन अल्पवयीन मुलांचे चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमधील घटना

Posted by - February 21, 2022
औरंगाबाद- खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती…
Read More

महाराष्ट्राचा सुपुत्र रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Posted by - February 21, 2022
सांगली- जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावचा सुपुत्र 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्याच्याच गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांना साश्रू नयनाने निरोप दिला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना…
Read More

तीन वरिष्ठांना डावलून तुकाराम सुपे यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Posted by - February 21, 2022
पुणे- टीईटी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले तुकाराम सुपे यांच्यावर मंत्रालयातील वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे मेहेरनजर होती अशी बाब पुढे आली आहे. तुकाराम सुपे यांची विभागीय चौकशी सुरू असतानाही तसेच अध्यक्षपदासाठी शिक्षण विभागात…
Read More

नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

Posted by - February 21, 2022
पिंपरी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावयाचा भाऊ रोहित शंकर काळभोर आणि व्याही शंकर नामदेव काळभोर…
Read More

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ मुलींची सुटका

Posted by - February 19, 2022
पिंपरी- मुलींचे ऑनलाईन फोटो पाठवुन हॉटेल बुक करुन वेश्याव्यवसाय करणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चिंचवड येथील हॉटेल कामिनी येथे कारवाई केली. या कारवाईत…
Read More
error: Content is protected !!