newsmar

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कोरोनाची लागण

Posted by - February 27, 2022
पुण्यासह संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी अनेक नेते, अभिनेते अजूनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातच आता शिवसेना उपनेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम…
Read More

सर्वज्ञानी संजय राऊत जी, उत्तर द्याल का ? ; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

Posted by - February 27, 2022
शिवसेना खासदार  संजयजी राऊत यांनी महापौर  मुरलीधरजी मोहोळ यांच्यावर अग्रलेखातून  ‘पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत’. असा उल्लेख केला होता, त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…
Read More

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ; पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Posted by - February 27, 2022
अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. कोरोना महामारीनंतर हा सर्वात मोठा बॉलिवूड…
Read More

देश संकटात आहे देशवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही – झेलेन्स्की

Posted by - February 27, 2022
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना अमेरिकेनं देश सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर झेलेन्स्की यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून देश संकटात असताना देशवासियांना…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ आता स्वतंत्र इमारतीत

Posted by - February 27, 2022
लहान व किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली सुरू केलेल्या ‘सायन्स पार्क’चा आता अधिक विस्तार होणार आहे. ‘सायन्स पार्क’…
Read More

पाककलेचा समृद्ध वारसा संक्रमित करण्याची गरज – शेफ विष्णू मनोहर

Posted by - February 27, 2022
भारतीय पाककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले. पाककलेमध्ये निपुण आणि अनुभवी अनुराधा तांबोळकर यांनी लिहिलेल्या आणि ‘नंदिनी प्रकाशन’च्या ‘आज…
Read More

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं प्रकाशन

Posted by - February 27, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक 'शिक्षकमित्र' या विशेषांकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य…
Read More

जावेद अख्तर देणार ‘पिफ २०२२’ मध्ये विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

Posted by - February 27, 2022
ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार आहेत. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More

रमणबाग प्रशालेत मराठी दिन साजरा

Posted by - February 27, 2022
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मराठी भाषा दिन आणि शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या ७५ साहित्यिकांच्या हस्तलिखितांचे प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म.…
Read More

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांनी चौकशी करणार – गृहमंत्री वळसे पाटील

Posted by - February 27, 2022
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला  यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. शासनाने फोन टॅपिंग प्रकरणात समिती नेमली होती. या समितीने अहवाल दिल्यानंतर शासनाने गुन्हा…
Read More
error: Content is protected !!